Devendra Fadnavis : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही

राजकारणाच्या रंगमंचावर ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही, असा ठळक नकार दिला आहे. राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा ‘ठाकरे बंधू’ एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोरात … Continue reading Devendra Fadnavis : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही