Devendra Fadnavis : सिंह जागा आहे, पण गर्जना योग्य वेळी 

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये वाढती जवळीक आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र येणार का, यावरून राज्यात चर्चांचा भडका उडाला आहे. महाराष्ट्रात सत्तेच्या पडद्यामागे हलवले जाणारे राजकीय डावपेच सध्या चांगलेच रंगू लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य जवळीक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्यांना एकेकाळी एकत्र पाहणे अशक्य वाटायचं, … Continue reading Devendra Fadnavis : सिंह जागा आहे, पण गर्जना योग्य वेळी