Devendra Fadnavis : संविधानाला वाचवणारा हात, नक्षलवाद्यांवर कठोर घात

शब्दांनी नव्हे तर शहानिशेने निर्माण झालेला हा कायदा, शंकांच्या सावल्या पुसत फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानमंचावर ठामपणे उभा केला स्वतःचा विश्वास. विधानसभेने बहुमताने मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात गाजत असलेल्या वादळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीच्या भाषेतच उत्तर दिलं. हे विधेयक कुठल्याही तांत्रिक प्रक्रिया, आंदोलनाच्या हक्क किंवा संविधानविरोधात नाही. उलट, संविधानात दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण … Continue reading Devendra Fadnavis : संविधानाला वाचवणारा हात, नक्षलवाद्यांवर कठोर घात