Devendra Fadnavis : राज म्हणाले, मराठी राखा; फडणवीस म्हणाले, कायदा पाळा 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषा, मशिदींवरील भोंगे, औरंगजेबाची कबर आणि नद्यांमधील प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत सरकारच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत विविध ज्वलंत मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. मराठी भाषा, मशिदींवरील भोंगे, औरंगजेबाची कबर तसेच नद्यांमधील … Continue reading Devendra Fadnavis : राज म्हणाले, मराठी राखा; फडणवीस म्हणाले, कायदा पाळा