Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची डिजिटल त्सुनामी, सुस्त अधिकाऱ्यांना लाल सिग्नल
राज्यात नागरिकांना सर्व सोयी मिळाव्या यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तब्बल सात हजार अधिकाऱ्यांच्या मागील शंभर दिवसांच्या कामगिरीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्याच्या प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत राज्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेला शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचे लक्ष्य दिले होते. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 27 फेब्रुवारी गुरुवारी सलग चार … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची डिजिटल त्सुनामी, सुस्त अधिकाऱ्यांना लाल सिग्नल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed