Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही
देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस स्वयंसेवकांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप आणि संघ परिवारावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवीन वादंग पेटलेला आहे. “कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच विराजमान झालेले हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय बाजारात चांगलेच … Continue reading Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed