Devendra Fadnavis : ऑपरेशन शोध अन् ऑपरेशन मुसकान, ‘मिसिंग’मध्ये आणणार पुन्हा जान

राज्यातील वाढत्या महिला आणि बालकांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवर सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. ‘ऑपरेशन शोध’ आणि ‘ऑपरेशन मुसकान’ या मोहिमांद्वारे हजारो हरवलेल्यांना पुन्हा उजेडात आणण्यात यश मिळालं आहे. एक काळ असा होता की एखादी स्त्री किंवा बालक घरातून बेपत्ता झाले की, त्यांचं अस्तित्वच विस्मरणात जायचं. समाज त्यांना लवकरच विसरायचा. पोस्टरवर, वर्तमानपत्रात त्यांची हळूहळू फक्त छायाच … Continue reading Devendra Fadnavis : ऑपरेशन शोध अन् ऑपरेशन मुसकान, ‘मिसिंग’मध्ये आणणार पुन्हा जान