मुख्यमंत्री म्हणून असं काम करणार Devendra Fadnavis

Views: 34517 मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला कामाचा रोडमॅप सांगितला आहे. कसं काम केलं जाईल, याबद्दलची माहिती त्यांनी महाराष्ट्राला दिली. राज्याच्या घडामोडी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा बोलबाला आहे. आपल्या नागपूर दौऱ्यात त्यांनी राज्यातील विविध विकास योजनांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात यापुढच्या योजना कशा असतील हे त्यांनी सांगितलं. राज्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मुद्दे त्यांनी … Continue reading मुख्यमंत्री म्हणून असं काम करणार Devendra Fadnavis