Devendra Fadnavis : स्थगिती देत सुटायला मी उद्धव ठाकरे नाही
राज्यपालांच्या अधिवेशनावर मत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोमणे मारले. मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. विकास कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असा थेट हल्ला चढवत त्यांनी महाविकास आघाडीला बरेच टोमणे मारले. एकनाथ … Continue reading Devendra Fadnavis : स्थगिती देत सुटायला मी उद्धव ठाकरे नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed