मुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, यंदाच बजेट मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नपूर्तीचं
2025 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2025 वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि शेती क्षेत्राला दिलासा देणाऱ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार केला असून महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading मुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, यंदाच बजेट मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नपूर्तीचं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed