Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे नाही

सनातन धर्मावर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच फटकारत डिवचले आहे. आव्हाड यांना कोणतीच माहिती नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्मावरील एका वक्तव्याने सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड … Continue reading Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे नाही