Devendra Fadnavis : लोकशाहीवरच्या पराभवाचं ओझं परदेशात उतरवतायत

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर परदेशात देशाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सतत निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या वक्तव्यातून निराशा दिसून येते, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने परदेशात … Continue reading Devendra Fadnavis : लोकशाहीवरच्या पराभवाचं ओझं परदेशात उतरवतायत