Devendra Fadnavis : सत्तेच्या पराभवाचे सत्य कडवट वाटते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या निवडणूक चोरीच्या आरोपांवर जोरदार पलटवार करत राहुल गांधींच्या वक्तव्यांना खोटे आणि राजकीय कव्हर फायरिंग असल्याचा दावा केला. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक ठिकाणी विजयाचा झेंडा रोवला होता. मोठ्या संख्येने जागा आपल्या नावावर नोंदवल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेसची आत्मविश्वासाची हवा अचानक फिकी पडल्याचे स्पष्ट झाले. महायुतीने महाविकास आघाडीला … Continue reading Devendra Fadnavis : सत्तेच्या पराभवाचे सत्य कडवट वाटते