Devendra Fadnavis : न्यायालयाच्या निर्णयावर सरकारची नजर

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडविणाऱ्या दिशा सालियन प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. न्यायालयीन प्रक्रियेला प्राधान्य देत, सरकार सत्य आणि न्यायाच्या मार्गानेच पुढे जाणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली, जेव्हा … Continue reading Devendra Fadnavis : न्यायालयाच्या निर्णयावर सरकारची नजर