Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. नागपूर आणि विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये गट ड संवर्गातील 680 पदे भरली गेली. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, दंत व आयुर्वेद महाविद्यालये तसेच संलग्न नऊ रुग्णालयांमध्ये गट ड संवर्गातील तब्बल … Continue reading Devendra Fadnavis : नव्या कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय आरोग्य सेवा केंद्र सज्ज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed