Devendra Fadnavis : पाकव्याप्त काँग्रेस एक नवा धोका 

भारताच्या सीमांवर लढाई रणगर्जना करतेय, पण संसदेत विचारांच्या सीमारेषा ढासळताना दिसत आहेत. काँग्रेसवर पाक-समर्थक मानसिकतेचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीसांनी राजकीय रणभूमी पुन्हा तापवली आहे. पाकिस्तानने फक्त काश्मीर व्यापलेला नाही, तर काँग्रेसची मानसिकताही हायजॅक केलेली आहे, असा घणाघात करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरा धोका पाकिस्तानकडून नाही, तर पाक विचारसरणीच्या … Continue reading Devendra Fadnavis : पाकव्याप्त काँग्रेस एक नवा धोका