Devendra Fadnavis : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांची विचारमाळ भ्रष्ट 

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘भगवा आतंकवाद’ म्हणणाऱ्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भगवा म्हणजे राष्ट्रप्रेम, दहशतवाद नव्हे, असा ठाम संदेश दिला. राजकारणात शब्दांचं वजन असतं. काही वेळा शब्द एखाद्या समाजाच्या अस्मितेवर घाव घालू शकतात. असाच एक शब्द, ‘भगवा आतंकवाद’ काँग्रेसने वापरला आणि त्यातून हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला … Continue reading Devendra Fadnavis : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांची विचारमाळ भ्रष्ट