Sandip Joshi : फसवे शिक्षण देणाऱ्यांचे दिवस भरले

 राज्यातील शिक्षण विभागात बोगस नियुक्त्या, बनावट शाळा मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. या गंभीर प्रकारांची दखल घेत राज्य सरकारने एसआयटीमार्फत कठोर कारवाई सुरू केली आहे. राज्यातील शिक्षण विभागात गेले काही महिने सुरू असलेल्या बोगस शिक्षक नियुक्त्या, नियमबाह्य शाळांना मंजुरी, बनावट शालार्थ आयडी घोटाळा यासारख्या प्रकरणांनी आता भयंकर वळण घेतलं आहे. शिक्षण क्षेत्रात … Continue reading Sandip Joshi : फसवे शिक्षण देणाऱ्यांचे दिवस भरले