Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पॉडकास्टमध्ये रामायण, महाभारत, बुद्ध आणि संतपरंपरेच्या कथा नव्या आवाजात गूंजल्या. महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, इतिहास आणि भक्तीचा थेट संवाद घडतो. पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या चरणांशी नतमस्तक होताच, महाराष्ट्राच्या मातीतील अध्यात्म, संघर्ष, भक्ती आणि समतेच्या सुगंधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉडकास्ट सुरू होतो. आषाढी एकादशीच्या पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक पार पडल्यानंतर, ‘महाराष्ट्र … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास