Devendra Fadnavis : ड्रग्ज माफियांवर मोक्काचा जॅकपॉट; आता सुटका नाही

राज्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोक्का कायद्यात सुधारणा करून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते सभागृहापर्यंत सध्या एकच चर्चा होत आहे. एमडी, कोकेन आणि तस्करीची चक्रवाढ साखळी. गेल्या काही महिन्यांत राज्यात ड्रग्जच्या सापळ्यात अडकलेल्या युवकांची वाढती संख्या.  त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला लागलेला घातक फटका आणि पोलीस दलाने हाती घेतलेली मोहीम हे सगळं … Continue reading Devendra Fadnavis : ड्रग्ज माफियांवर मोक्काचा जॅकपॉट; आता सुटका नाही