Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ

अमरावती विमानतळाच्या गगनभरारीचा मुहूर्त ठरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत, शहराच्या हवाई प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार. अमरावती आता लवकरच आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. विदर्भाच्या या महत्त्वाच्या शहरातील हवाई प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत आहे. अमरावती विमानतळ पूर्णतः कार्यान्वित झाला आहे. येत्या काही दिवसांतच येथून प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे. या नव्या … Continue reading Belora Airport : देवाभाऊंच्या उपस्थितीत अमरावतीच्या आकाशात पूर्ण वेळ टेकऑफ