Devendra Fadnavis : कृषी यंत्रणेला मिळणार तपासणीचे विशेष अधिकार

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खते यांची खरेदी-विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यातील शेतकरी प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. निवडणूक, अधिवेशने आणि सभागृहातील चर्चासत्रे सर्वत्र एकच मागणी घुमतेय. शेतकऱ्यांची कर्जमाफी. महायुती सरकार सत्तेवर येऊनही शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा अजूनही … Continue reading Devendra Fadnavis : कृषी यंत्रणेला मिळणार तपासणीचे विशेष अधिकार