परभणीबाबत Devendra Fadnavis यांनी सांगितला घटनाक्रम

परभणी येथे घडलेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक याबाबत चर्चेची मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, 20 डिसेंबरला Vidhan Sabha मध्ये परभणी आणि बीड घडलेल्या घटनेप्रकरणी निवेदन केलं. परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर परभणीत हिंसाचार झाला होता. … Continue reading परभणीबाबत Devendra Fadnavis यांनी सांगितला घटनाक्रम