महायुतीतील तणाव संपला; Eknath Shinde यांना आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान

महायुतीतील तणाव निवळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही या बैठकीत उपस्थिती होती.महायुती सरकारने शिंदे गटाची नाराजी दूर करण्यासाठी आपत्ती … Continue reading महायुतीतील तणाव संपला; Eknath Shinde यांना आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान