Devendra Fadnavis : खनिज संपत्तीपासून औद्योगिक सामर्थ्याकडे

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे आता औद्योगिक विकासाचे नवे केंद्र म्हणून उभे राहत आहेत. खनिज निधीतून आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी करून हे जिल्हे ‘इंडस्ट्रियल मॅग्नेट’ बनत आहेत. मूल येथील भव्य समारंभात, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने साकारलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण झाले. ज्याने चंद्रपूरच्या खनिज संपदेच्या गौरवशाली कहाणीला नवे पान जोडले. या सोहळ्याने जिल्ह्याच्या … Continue reading Devendra Fadnavis : खनिज संपत्तीपासून औद्योगिक सामर्थ्याकडे