Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मिळणार लवचिकता आणि थेट लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक व्यापक मास्टर प्लॅन सादर केला आहे. या योजनेत शेती, पाणी, रस्ते, वीज आणि घरे यांचा समावेश असून ग्रामीण विकासाला नवा वेग मिळणार आहे. वर्धा येथे आज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंथन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक मास्टर प्लॅन जाहीर केला. या बैठकीत … Continue reading Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मिळणार लवचिकता आणि थेट लाभ