Devendra Fadnavis : एमआयडीसी गावांना मिळणार औद्योगिक शहराचा दर्जा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी गावांना औद्योगिक शहराचा दर्जा देण्याच्या धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. राज्यातील एमआयडीसी क्षेत्रात येणाऱ्या गावांना आता औद्योगिक शहराचा दर्जा देण्याच्या दिशेने धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Devendra Fadnavis : एमआयडीसी गावांना मिळणार औद्योगिक शहराचा दर्जा