Devendra Fadnavis : मॅकॉलेच्या गुलामीतून मुक्ती हवीच 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याला शिक्षणाच्या भारतीयीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत प्रभावशाली बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 लागू केले आहे. या धोरणाविरोधात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जोरदार टीका केली. हे धोरण केंद्र सरकारच्या केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि … Continue reading Devendra Fadnavis : मॅकॉलेच्या गुलामीतून मुक्ती हवीच