Akola : मुख्यमंत्र्यांचा दौरा घेऊन येईल विकासाचा झरा?

अकोल्याच्या विकासाला अखेर गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहेत. यात अमृत 2.0 अंतर्गत गटार योजना, सौर प्रकल्प आणि प्रशासकीय सुविधा यांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे आश्वासनांच्या सावलीत उभं असलेलं अकोलाचं भविष्य, आता कुठे तरी कृतीच्या उजेडात येणार, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. पाणी, गटार, प्रशासन आणि शेती … Continue reading Akola : मुख्यमंत्र्यांचा दौरा घेऊन येईल विकासाचा झरा?