Maharashtra Politics : सत्तेच्या सिंहासनावर असंतोषाची ठिणगी

राज्याच्या सत्ताकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. फडणवीस-शिंदे नाराजीमुळे आघाडीतील तणाव शिगेला पोहोचत असून, आगामी निवडणुकांवर त्याचे गडद सावट दाटले आहे. राज्याच्या सत्ताकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप आघाडीतील दोन दिग्गज नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील नाराजीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ही नाराजी केवळ वैयक्तिक मतभेदांपुरती मर्यादित नसून, … Continue reading Maharashtra Politics : सत्तेच्या सिंहासनावर असंतोषाची ठिणगी