Devendra Fadnavis : अर्बन माओवाद्यांचा शहरी शिरकाव उघड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन माओवादाच्या शहरी घुसखोरीविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. शिक्षणसंस्थांमधून सुरू असलेल्या देशविरोधी साजिशांवर राज्य सरकार सतर्क आहे. राज्यात अर्बन माओवादाच्या नावाखाली शिक्षण संस्थांमध्ये देशविरोधी विचारांचं बीज पेरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जंगलात माओवादी चळवळ उध्वस्त होत असताना आता त्यांचे समर्थक शहरी … Continue reading Devendra Fadnavis : अर्बन माओवाद्यांचा शहरी शिरकाव उघड