Devendra Fadnavis : राजकीय तमाशा संपवण्यासाठी मुख्यमंत्री झाले आक्रमक

राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त कृतींमुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना स्पष्ट इशारा दिला. राजकारण ही जबाबदारीची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राच्या सत्ताधारी मंडळींनी सध्या ती विनोदी मंच बनवली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात डोकावतो आहे. अलीकडेच सत्ताधारी नेत्यांची काही वादग्रस्त वक्तव्यं आणि कृतींमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महाराष्ट्राचा … Continue reading Devendra Fadnavis : राजकीय तमाशा संपवण्यासाठी मुख्यमंत्री झाले आक्रमक