मंत्री Dhananjay Munde पुन्हा एका नव्या वादात
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून आरोपांच्या चौकटीत आहेत. अशात धनंजय मुंडे पुन्हा एका नवीन वादात अडकले आहेत. महायुतीच्या मागील काळात धनंजय मुंडे कृषीमंत्री होते. त्यावेळी मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात काही बदल केले होते. हे बदल करण्यात आल्याने आता धनंजय मुंडे वादात सापडले आहेत. कृषी साहित्य … Continue reading मंत्री Dhananjay Munde पुन्हा एका नव्या वादात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed