Beed : धनंजय मुंडेंच्या सोबतचा ‘हा’ तरुण कोण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निखिल फड नावाच्या तरुणासोबतच्या त्यांच्या जवळीकीमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. हातात बंदूक असलेले काही फोटो व्हायरल झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नाट्यमय वळण घडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनी … Continue reading Beed : धनंजय मुंडेंच्या सोबतचा ‘हा’ तरुण कोण…