Dhananjay Munde: शरद-अजित यांच्या मतभेदांची नवी फूट
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर चहुबाजूने हल्ला चढवत राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर … Continue reading Dhananjay Munde: शरद-अजित यांच्या मतभेदांची नवी फूट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed