Dhananjay Munde: वैद्यकीय कारणामुळे दिला राजीनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वतः मुंडे यांनी ही माहिती जाहीर केली आहे.  महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग हत्याकांडाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचे गंभीर परिणाम उमटू लागले. विशेषतः जेव्हा हत्येचे धक्कादायक फोटो … Continue reading Dhananjay Munde: वैद्यकीय कारणामुळे दिला राजीनामा