Dhiraj Chaudhary : फरारी प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा
धीरज चौधरी यांनी प्रशांत कोरटकर फरारी प्रकरणात आपले नाव आल्यावर स्पष्टीकरण देत निर्दोष असल्याचा दावा केला. त्यांनी व्हिडीओद्वारे चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. प्रशांत कोरटकर यांच्या फरारी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर धीरज चौधरी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, प्रशांत कोरटकर यांच्याशी त्यांचा … Continue reading Dhiraj Chaudhary : फरारी प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed