Gadchiroli : नक्षलवादाने हिरावले पितृत्व, आता वर्दीच्या अभिमानाने सजले हात

नक्षलवादाच्या काळोखात पित्यांना गमावलेल्या गडचिरोलीतील तरुणांना आता वर्दीच्या रूपाने न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शौर्यपुत्रांना थेट पोलिस शिपाई पदाची नियुक्ती देण्यात आली. गडचिरोलीच्या रक्तरंजित मातीत जिथे अनेक घरं नक्षलवादाच्या दहशतीत उध्वस्त झाली, तिथे आता नव्या आशेचे रोपटं रुजत आहे. मृत्यूच्या सावलीत वाढलेली ही लेकरं आता न्यायाची मशाल घेऊन उभी राहिली आहेत, … Continue reading Gadchiroli : नक्षलवादाने हिरावले पितृत्व, आता वर्दीच्या अभिमानाने सजले हात