Bhandara : फेक कॉलने थेट घरकुलाच्या स्वप्नांची वाळूच केली लंपास 

फेक कॉल, ओटीपी आणि आधार कार्डाचा वापर करून थेट वाळू चोरीचा प्रकार समोर आला आहे. गरिबांच्या नावावर वाळू उचलून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचं जाळं उभं राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मोहाडी तालुक्यातील वरठी गावात राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाच्या नावाचा गैरवापर करून, फेक कॉलद्वारे थेट वाळू चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरठी येथील अश्विन शेंडे … Continue reading Bhandara : फेक कॉलने थेट घरकुलाच्या स्वप्नांची वाळूच केली लंपास