Devendra Fadnavis : पवारांचा खुलासा म्हणजे सलीम-जावेदची स्क्रिप्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या ‘खुलाश्या’ची तुलना थेट सलीम-जावेदच्या फिल्मी पटकथेशी करत जोरदार हल्ला चढवला. ईव्हीएमपासून ओबीसी प्रश्नापर्यंत टोलेबाजीचा वर्षाव करत त्यांनी विरोधकांच्या ‘शूट अँड स्कूट’ राजकारणावर थेट प्रहार केला. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या खुलाश्यावर असा टोलाचा सडाखा लगावला की, सभागृहात क्षणभर हशा पिकला तर क्षणभर गंभीरतेची कमान ताणली गेली. हे काही … Continue reading Devendra Fadnavis : पवारांचा खुलासा म्हणजे सलीम-जावेदची स्क्रिप्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed