Disha Salian : सालियान मृत्यू प्रकरणाला वेगळीच ‘दिशा’
दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. तिच्या वडिलांनी नव्या आरोपांनी प्रकरण अधिकच चिघळवले. आता हे प्रकरण आत्महत्या की हत्या, या प्रश्नाने गोंधळ उडविला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात नवे आरोप आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तिच्या … Continue reading Disha Salian : सालियान मृत्यू प्रकरणाला वेगळीच ‘दिशा’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed