Amol Mitkari : झाकणझुल्या पुरस्कार, लक्ष्मण हाके हक्कदार

अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष आता आरोपांच्या व्हिडिओ वॉरपर्यंत पोहोचला आहे. हकीम साठी YZ शब्द अगदी योग्य असल्याचा पुन्हा एकदा मिटकरींनी चिमटा घेतला.  राजकारणाच्या रंगमंचावर सध्या एका खास ‘नाटकाचा’ डाव रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सध्या शाब्दिक आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन सुरू आहे. सोशल मीडियावरही दोघेही … Continue reading Amol Mitkari : झाकणझुल्या पुरस्कार, लक्ष्मण हाके हक्कदार