Akola Shiv Sena : बाजोरिया हटावचा रणसंग्राम सुरू 

अकोल्यातील शिवसेना शिंदे गटात सध्या अंतर्गत बंडखोरीचे वादळ उठले आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून, “बाजोरिया हटाव”ची मोहिम उघडपणे सुरू झाली आहे. अकोल्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष रणनिती आखत असताना, शिवसेना शिंदे गटात मात्र अंतर्गत बंडखोरीचे वादळ उठले आहे. माजी … Continue reading Akola Shiv Sena : बाजोरिया हटावचा रणसंग्राम सुरू