Amravati Corporation : महायुतीत येतील राणा, तर पुन्हा मोडणार विजयाचा कणा

अमरावती महापालिकेच्या रणसंग्रामात राणा दाम्पत्यांच्या प्रवेशाने महायुतीत वादळाचे संकेत आहेत. युती झाली तर अंतर्गत फुटीचा धोका, आणि झाली नाही तर मतविभाजनाची भीती. वाघाशी युती केली तर जंगलात आरडाओरड होते. राजकारणातील ही जुनी म्हण अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा जिवंत झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांचा ‘युतीचा प्रस्ताव’ महायुतीसाठी वरदान ठरेल की संकट? असा यक्षप्रश्न … Continue reading Amravati Corporation : महायुतीत येतील राणा, तर पुन्हा मोडणार विजयाचा कणा