कृती आराखडा घेत जिल्हाधिकारी IAS Vinay Gowda मैदानात

भर पावसात शेतातील चिखल पायदळी तुडवत भात रोवणी करणारे आयएएस विनय गौडा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. विदर्भातील महत्वाचं शहर असलेल्या चंद्रपूरचे कलेक्टर म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. गौडा आता पुन्हा मैदानात उतरले आहेत. शंभर दिवसांच्या ‘अॅक्शन प्लान’सह. काळ्या हिऱ्याची खाण अर्थात कोळशाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर प्रसिद्ध आहे. राज्याला ऊर्जा देणारा जिल्हा म्हणुनही चंद्रपूरची ओळख आहे. … Continue reading कृती आराखडा घेत जिल्हाधिकारी IAS Vinay Gowda मैदानात