Local Body Election : आरक्षणाच्या नव्या रंगात रंगणार जिल्हा परिषद

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वाऱ्याने गती घेतली आहे. प्रभाग रचनाही जाहीर झाल्यानंतर निवडणुकीला आणखी वेग आलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या एकच गदारोळ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तब्बल सहा वर्षांनी महापालिका निवडणूक होत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने कमर कसली असून, कार्यकर्ते रात्रंदिवस तयारीत गुंतले आहेत. नुकतीच … Continue reading Local Body Election : आरक्षणाच्या नव्या रंगात रंगणार जिल्हा परिषद