आणखी एक महिला अधिकारी IAS Puja Khedkar यांच्यानंतर वादाच्या भोवऱ्यात

आयएएस पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीमध्ये चुकीची माहिती प्रदान करण्याचा आरोप आहे. त्यानंतर आणखी एक जिल्हा उत्पादन शुल्क महिला अधिकारी यांनी चुकीची माहिती देऊन पद मिळवले, असा आरोप होत आहे.  राज्यात पूजा खेडकर यांचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आणखी एका महिला अधिकाऱ्याच्या भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपंग कोट्यातून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर व्हायरल होत … Continue reading आणखी एक महिला अधिकारी IAS Puja Khedkar यांच्यानंतर वादाच्या भोवऱ्यात