Sulbha Khodke : पालकमंत्र्यांच्या टेबलावर विकासाची फोडली डरकाळी

अमरावतीच्या विकासासाठी आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महापालिकेसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. राजकारण हे फक्त सत्तेची खुर्ची मिळवण्यापुरते मर्यादित नाही, तर ते समाजाला नवी दिशा देण्याचे, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रभावी साधन आहे. हे सिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने आणि … Continue reading Sulbha Khodke : पालकमंत्र्यांच्या टेबलावर विकासाची फोडली डरकाळी