Nagpur : शिक्षण विभागात नवा अदृश्य घोटाळा

शाळा आयडी घोटाळ्याने आधीच हादरलेल्या शिक्षण विभागात आता आणखी एक मोठा स्फोट झाला आहे. उपसंचालक कार्यालयातून 45 नियुक्ती फाइल्स गायब होऊन संपूर्ण तपासच नवा वळण घेणार आहे. शाळा आयडी घोटाळ्याने आधीच डोके गरगरलेल्या शिक्षण विभागात आता आणखी एक प्रचंड धक्का बसला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयातून तब्बल 45 महत्त्वाच्या फाइल्स अचानक गायब झाल्या असून … Continue reading Nagpur : शिक्षण विभागात नवा अदृश्य घोटाळा