Parinay Fuke : आता प्रत्येकाच्या तोंडी असेल दिव्याची यशोगाथा

दिव्या देशमुखने FIDE वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. तिच्या यशाबद्दल नागपूरमध्ये सत्कार समारंभ पार पडला. नागपूरच्या अद्वितीय शतरंज दिग्गज, वुमन ग्रँडमास्टर (WGM) दिव्या देशमुख हिने एक अप्रतिम इतिहास रचला आहे. जॉर्जियाच्या बाटुमी येथे झालेल्या FIDE वूमन्स चेस वर्ल्ड कप स्पर्धेत दिव्याने अंतिम फेरीत भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित खेळाडू कोनेरू हम्पीला पराभूत करत एक महत्त्वपूर्ण … Continue reading Parinay Fuke : आता प्रत्येकाच्या तोंडी असेल दिव्याची यशोगाथा